अबकड....!
कधी मनात साठलेलं कधी ओठापाशी येऊन थबकलेलं अव्यक्त असं काही लेखणीतून उतरलेलं
Tuesday, June 22, 2010
तुझ्या माझ्यातली अंतरं
मनाला हूरहूर लावणारी
आठवणींमधे भिजणारी मी
अन् बाहेर शांत बरसणार्या सरी
Thursday, June 10, 2010
Wednesday, June 9, 2010
राग, प्रेम, लोभ, खंत हे सारं
मी सहसा व्यक्त करत नाही
पण म्हणून माझ्यातलं त्यांचं अस्तित्व
नाकारता येत नाही...
Newer Posts
Older Posts
Home
Subscribe to:
Posts (Atom)